This isn’t just a travelogue; it’s a heartfelt tribute to the land that left an indelible imprint on my life.
A must read!
Runanubandh purvecha is an excellent read. It takes you on a journey through Japan. The personal anecdotes mentioned are really interesting which give the glimpses of Japanese culture and traditions as you travel through the book. It is an educational book for those who aspire to go to Japan one day. A must read!
No Title
ऋणानुबंध पूर्वेचा’ हे जपान बद्दलची उत्सुकता वाढवणारे असे अतिशय वाचनीय पुस्तक आहे. सुजाता गोखले यांनी त्यांच्या सहज सोप्या आणि चित्रमय शैलीने जपानचे हुबेहुब चित्र तुमच्यापुढे उभे केलेले आहे. हे पुस्तक वाचल्यावर फक्त जपानच नाही तर जपानी संस्कृती आणि जपानी माणूस याविषयी ही सखोल माहिती मिळते. लेखिका गेली तेवीस वर्षे जपानी भाषा शिकवत आहे . त्यामुळे जपान बद्दलच्या माहितीचा एक वेगळाच खजिना त्यांच्याकडे आहे आणि तो त्यांनी मुक्त हस्ते या पुस्तकातून तुमच्यापुढे उपलब्ध केलेला आहे. पुन्हा पुन्हा वाचून आनंद घ्यावा असे हे पुस्तक आहे.